ब्लॉगवर आपले स्वागत आहे

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

वाढदिवस....

आज ह्या ब्लॉगला एक वर्ष पुर्ण झाल... ३६५ दिवस कसे निघुन गेले कळलच नाहि..
ब्लॉग सुरु करताना आपण आठवड्याला एक तरी पोस्ट लिहु असे वाटत होते...
पण तसे झाले नाहि.. आणि हा ब्लॉग ’हवशे नवशे’ ह्या प्रकारात मोडणारा ठरला...
तरीहि २००० च्या वर ब्लॉगविझिटस झाल्या याच आश्चर्य वाटत...
सगळ्यांना धन्यवाद...

८ टिप्पण्या:

 1. हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

  सारिका, तू उत्तम लिहितेस. तुझ्याकडे चांगली लेखनशैली आहे. पण तुला वेळेचे बंधन असावे. आठवड्यातून दोन दिवस तरी अर्धा तास लेखनासाठी काढत जा.

  पुनश्च शुभेच्छा.

  धोंडोपंत

  उत्तर द्याहटवा
 2. सारीका, हार्दीक अभिनंदन! अगं लिहिशील... रोज पोस्ट करावंसं वाटलं नाही तरी लिहून ठेवायचं म्हणजे मग सातत्य रहातं आणि नियमीत लिहीण्याचा हातखंडा येतो. तुला शुभेच्छा!

  उत्तर द्याहटवा
 3. पंत,

  धन्यवाद... अगदी बरोबर... वेळेचे बंधन आहेच.... आणि थोडा आळसही :(

  उत्तर द्याहटवा
 4. कांचनताई,

  धन्यवाद, तुम्हासर्वांच्या प्रोत्साहनामुळे लिहिण जास्त व्हायला हरकत नाही... प्रयत्न चालु ठेवेन...

  उत्तर द्याहटवा