ब्लॉगवर आपले स्वागत आहे
चुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ मे, २०१२

चुका
चुका करायच्या, पुन्हा पुन्हा करायच्या

माहित असल्या तरी कधीच नाही स्वीकारायच्याकुणी दाखवून दिल्या तर दखल नाही घ्यायची

माफी मागायची तर गोष्टच राहिली दूरचीकाहीच झाल्यासारखं वागायचं

गावभर दात विचकत फिरायचंअशा लोकांशी आहे माझं जन्माच वैर

मला नाही वाटत माझी भूमिका आहे गैर