ब्लॉगवर आपले स्वागत आहे

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

चारोळी

नमस्कार आजपासून ब्लॉग लिहायला सुरुवात करतेय
स्वानुभव, घटना, आवडलेल्या कविता, किस्से असं काहीबाही लिहायचा मनोदय आहे
आज एक आवडलेली चारोळी लिहितेय (माझी नाही हं ) ......

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत नवी दिशा असावी
घरटयाचे काय, बांधता येइल केव्हाही
क्षितिजा पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी ............कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा