ब्लॉगवर आपले स्वागत आहे

गुरुवार, ४ मार्च, २०१०

नम्र विनंती

ब्लॉगर मित्र आणि मैत्रणीना एक नम्र विनंती कराविशी वाटते ..... कृपया सगळ्यांचे ईमेल आयडी टाकुन मेल पाठवण्याचा प्रकार थांबवा ......... मेल वाचण्यासाठी खरच वेळ नसतो ....... जो वेळ आहे तो मेल वाचण्यात आणि ते वैतागुन डिलीट करण्यात घालावण्यापेक्षा ब्लॉग वाचण्यात घालवावा आणि सत्कारणी लावावा असे वाटते.... मेल आपण आपल्या परिचिताना पाठवावेत आणि सहकार्य करावे....... धन्यवाद ..... या विषयासाठी ब्लॉग वर पोस्ट टाकल्याबद्दल क्षमस्व.......

५ टिप्पण्या:

 1. हो अगदी बरोबर! त्यापेक्षा ईमेल वरील चांगल्या चांगल्या मेल ब्लॉगवर टाकल्या तर फ़ारच छान

  उत्तर द्याहटवा
 2. नमस्कार,

  आम्ही तुमच्याशी १०० टक्के सहमत आहोत. आमच्याही पत्रपेटीत या अनाहूत पत्रांचा खच पडतोय.

  विनंती करूनही हे लोक ऐकत नाहीत.

  आपला,
  (त्रस्त) धोंडोपंत

  उत्तर द्याहटवा
 3. यावर एक उपाय. असे मेल पाठवणारा एकच आहे, त्याचा आयडी स्पॅम करा झालं..

  उत्तर द्याहटवा
 4. गुगल मेल, याहु मेल मधे रजिस्टर स्पॅम म्हणून ऑप्शन आहे. मेल सिलेक्ट करुन फक्त त्या ऑप्शन वर क्लिक करा झालं.त्या मेल आयडी वरुन पुन्हा मेल इनबॉक्स मधे येणार नाही.

  उत्तर द्याहटवा